मल्हार महासंघची बैठक महिला आघाडी नंदुरबार व शहादा

146

 

छगन कोळेकर ता. साक्री जि. धुळे प्रतिनिधी 9823812416,954566216

मल्हार महासंघाच्या महिला आघाडी नंदुरबार जिल्हा व शहादा तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली व महिलांना मार्गदर्शन देण्यात आले तसेच व उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष शोभाताई बैसाणे व उपाध्यक्ष हेमलता ताई हेमाडे हे उपस्थित होते तसेच संघटना वाढवण्यासाठी सांगण्यात आले व मार्गदर्शन दिले तसेच नियुक्ती पत्र पण दिले तसेच उपस्थित मल्हार महासंघचे संपूर्ण कार्यकर्ते महिला आघाडी महिला उपस्थित होत्या नंदुरबार जिल्हा अध्यक्ष शितल संजय ईशी , नंदुरबार शहराध्यक्ष अरुणा पाटील, नंदुरबार उपाध्यक्ष, प्रियंका ठाकरे, शहादा तालुका अध्यक्ष अलका पाटीदार सराला गिराशे, कल्पना मोरे, अनिता पाटील, शैलाबाई पाटील,ज्योती पाटील, सीमा जहेरी आशा पाटील , कविता पाटील , प्रतिभा पाटील, संगीता भागवत हे सगळे उपस्थित होते