प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.
रत्नागिरी: रत्नागिरीत जिल्ह्यात आज ७० नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३ हजार ३४५ झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण :
आरटीपीसीआरमधील
रत्नागिरी -११
रायपाटण-३
ॲन्टीजेन टेस्टमधील
रत्नागिरी – १५
राजापूर-३
चिपळूण -२३
खाजगी लॅब-१५
एकूण १४ + ५६=७० पॉझिटिव्ह रुग्ण
आज बरे झालेले- ९१
दखल न्यूज भारत.