टाकळी बु. गावातलगत असलेल्या नाल्यामुळे नागरिकांन मध्ये भितिचे वातावरण

0
114

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील टाकळी बु. या गावात सतत चालू असलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याच्या कराडी खचत असुन काठावर राहणार्‍या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस अजुनही चालु असलेल्यामुळे तेथिल लोंकाना रात्र जागून काढावी लागत आहे याकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश खंडारे, व गावातील नागरिक भिमराव वानखडे, प्रदिप सरदार, भिमराव खंडारे, भगवान वानखडे, गजानन राऊत, प्रफुल्ल वेलकर, रतन वानखडे, रवी इंगळे , यांनी केली आहे.