वैनगंगेला पुर आल्याने आष्टी – चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद

618

उपसंपादक/ अशोक खंडारे
आष्टी ला लागुनच असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टी – चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
गडचिरोली भंडारा, गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे वैनगंगा नदीला मिळालेल्या उपनगरांना पुर आल्याने व गोसेखुर्द धरन व चिचडोह बॉरेज चे पाणी सोडले असल्याने वैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाली असून पुलावरून पाणी वाहत आहे म्हणून आता अहेरी, आलापल्ली सुद्धा चंद्रपूर शी संपर्क बंद झालेला आहे