धक्कादायक घटना, कुरई येथे महिलेचा विषारी औषध प्राषन करुन म्रुत्यु, कारन गुलदस्त्यात

0
361

 

वणी : परशुराम पोटे

शिरपुर पोलिस स्टेशन हद्दीतील कुरई येथे एका महिलेचा शेतात विष प्राषन करुन म्रुत्यु झाल्याची धक्कादायक घटना उडाली आहे.
शिलाबाई बंडु ठाकरे (४०)असे म्रुतक महिलेचे नाव आहे. आज दि.२२ आँगष्ट्ला दुपारी १२ वाजताचे दरम्यान शिलाबाईच्या पतिच्या नावे वेळाबाई शेतशिवारात असलेल्या शेता मध्ये विष प्राषन करुन म्रुत्यु झाला आहे.या घटनेची माहिती शिरपुर पोलीसांना दिली असुन म्रुत्युदेह शवविच्छेदनाकरिता वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले आहे.विष प्राषन करण्याचे खरे कारन मात्र कळु शकले नाही.पुढिल तपास पोलीस करित आहे.