मो . कलाम शेख (बबलू भाई हुसैनी) यांची भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या गडचिरोली जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती.

154

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली चे अल्पसंख्यांक आघाडीचे धडाडीचे नेते मो कलाम शेख(बबलू भाई हूसैनी) यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष किसन जी नागदेवे ह्यांनी पुनर्नियुक्ती केली आहे.
बबलू भाई हूसैनी हे कुरखेडा नगरपंचायत चे नगरसेवक असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी कोविड 19 महामारि ने उदभव90उदभव लेल्या लॉक डाऊन च्या काळात अनेकांना मदतसेवा दिली आहे.
त्यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी अर्थ नियोजन वन मंत्री भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष सुधिरभाऊ मुंनगटीवार, विदर्भ संघटन मंत्री डाँ उपेद्रजी कोठेकर , पुर्व प्रदेश महामंत्री आमदार डाँ रामदासजी आंबटकर , विधानपरिषदेचे आमदार अनिलजी सोले ,खासदार अशोकजी नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे माजी मंत्री राजे अम्बीशरावजी आत्राम , प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सहकारमहर्षी अरविंदरावजी पोरेड्डीवार,भाजपा जेष्ठ नेते प्रकाशराव पोरेड्डीवार आमदार कृष्णाजी गजबे आमदार देवराव होळी ,बाबुरावजी कोहळे ,जिल्हा महामंत्री गोंविदजी सारडा ,रविद्र ओल्लालवार ,सदानंद कुथे ,प्रशांत वाघरे ,प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाऊ कुकरेजा, नानाभाऊ नाकाडे व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांना दिले आहे.
बबलू भाई हूसैनी यांच्या नियुक्ती बद्दल ,जुनैद खान, पठाण सर,जावेद अली कलाम,रोशन सयद,अबेद अली,मकसूद खान,मुझफर शेख, कुंवर लोकेद्रशाहा सयाम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विलास गावंडे,भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे ,खेमनाथजी डोंगरवार, वसंतराव मेश्राम नगराध्यक्ष रविद्र गोटेफोडे , भाजपा तालुकाध्यक्ष नाजुक पुराम, माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ लांजेवार तालुका गटनेता तथा नगर पंचायत सभापती नागेश फाये नगरसेवक उमेश वालदे व्यंकटी नागीलवार दिपाली देशमुख स्वाती नंदनवार नंदिनी दखने गिताताई कुमरे जि प सदस्य भाग्यवान टेकाम, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपुरकर, उल्हास देशमुख, राहुल गिरडकर हरिदास नारनवरे, चंदकांत चौके, चरणदास कोकोडे, वामन बोरकर, , बंटी देवढगले व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा, तालुका शक्ती केंद्र प्रमुख व बुथपमूख व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.