दुःखद निधन वार्ता प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथील कनिष्ठ लिपिक एम.एस. पेंदाम यांच्या पत्नी चे कॅन्सर या आजाराने मृत्यु

219

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

देसाईगंज- प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक पंचायत समिती देसाईगंज च्या परिसर मध्ये वास्तव्यास असणारे श्री एम.एस. पेंदाम यांची पत्नी चे आज दिनांक 22 ऑगस्ट 2020 ला पहाटे 2 वाजता कॅन्सर या आजाराने मृत्यु झाले असून, त्यांच्या पत्नी च्या अंत्यविधी कार्यक्रम आजच दुपारी 12 वाजता देलनवाडी ता. आरमोरी येथे त्याचे स्वगावी मोक्षदाम येथे करण्यात येणार आहे. त्याना एक मुलगा व एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पेंदाम परिवाराला या दुःखातुन सावरन्याची शक्ती प्रदान करो हिच भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल परिवाराला वडसा तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कडून बळ येवो.