देवरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील देवरी गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन अकोला जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीमनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, मकासे जिल्हाध्यक्ष सौरभ भगत,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सुरज वर्मा,
अकोला मनसे तालुकाध्यक्ष सतीश फाले,राहुल अंधारे यांची होती.
शाखेच्या अध्यक्षपदी अमोल अवधूत उपाध्यक्षपदी अंकित काटोले यांची तर सचिवपदी मनोज पोटे,सहसचिवपदी मंगेश माल्टे यांची निवड करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी वैभव वाघोडे,लखन बोरचाटे, आकाश चांदुरकर,निखील पातुर्डे,अमर इंगळे,अभय फोकमारे,नागेश भारसाकळे,महेश नायसे,सुदर्शन गाडेकर,शुभम चांडक,विठ्ठल गावंडे,पंकज बेलोकार,रोशन काटोले, भावेश चांदुरकर,माधव फोकमारे, प्रवीण काटोले,राजेश भारसाकळे आदी गावातील जेष्ठ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.