रिपब्लिकन आठवले पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुशांत भाई सकपाळ यांच्या नावाची चर्चा

 

प्रतिनिधी / :निलेश आखाडे

रत्नागिरी :- कोकण प्रदेश मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोकण प्रदेश युवक अध्यक्ष पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी सुशांत भाई सकपाळ यांच्या नावाची युवक कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरू आहे. सुशांत भाई सकपाळ यांचे कोकण प्रदेश मधील तिन्ही जिल्ह्यात दांडगा संपर्क आहे तसेच ते कोकण प्रदेश मध्ये संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारत आहेत तसेच त्याच कोकणात सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे.त्यांना संधी मिळाली तर कोकणात युवक संघटन मजबूत होऊन पक्षाला मोठा फायदा होईल,असे बोलले जात आहे तरी पक्ष नेतृत्व सन्मानिय केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय रामदासजी आठवले साहेब कोकण प्रदेश अध्यक्ष पनवेल महानगरपालिका उपमहापौर भाई जगदिश गायकवाड तसेच युवा नेते सुमित भाई मोरे दादा साहेब मर्चडे यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी कोकणातील युवकांनी दर्शविली जाते

*दखल न्यूज भारत*