Home नीरा नरसिंहपूर पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते नीरा नरसिंहपूर येथे...

पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते नीरा नरसिंहपूर येथे सीसी टीव्ही कॅमेर्‍याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

293

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी दिनांक 21 बाळासाहेब सुतार,
नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूूर येथे चौदावेे वित्त आयोगामधुन मिळालेल्याा सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन पुणेे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  तर अंकिता ताई पाटील यांचा सन्मान महिला कार्यकर्त्या मनिषा गलांडे यांच्या हस्ते करण्यात आला. कॅमेराच्या उद्घाटन प्रसंगी अंकिता पाटील म्हणाल्या की कोरोना आपल्या  गावामध्ये येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी काळजी  घेणे गरजेचे ग्रामस्थांना होणाऱ्या अडचणी असतील त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत म्हणून शेनीटायझर,  मास्क, रोगप्रतिकार शक्ती कमी करण्याच्या गोळ्या, ग्राम पंचायतीकडे पुरवल्या जातील. तर सीसीटीव्ही कॅमेराचा उपक्रम चांगल्या प्रकारे आहे लक्ष्मी नरसिंह देवस्थानचा आशीर्वाद आपणाला व येथील सर्व नागरिकांवर असल्यााने  कोणत्याच गोष्टीची कमतरता  पडणार नाही असे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अंकिता ताई पाटील बोलत होत्या .

या कार्यक्रमाचे  ग्रामपंचायतीच्या वतीने व प्रमुख विद्यमान सरपंच संतोष मोरे, मा. सरपंच विलास ताटे, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते, बळीराम गलांडे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत, पप्पू गोसावी, सचिन कदम ,तुकाराम भंडलकर, आमर भोसले, समाधान सरवदे, दिगांबर टिंगरे, रघुनाथ सरवदे, सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते.

————————————————–

फोटो:-ओळी- निरा नरशिहपुर येथे सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन करीत असताना जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील.

Previous articleसंकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे तसेच लोकराज्यच्या ‘मिशन बिगिन अगेन’ या अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
Next article“रिक्त पदामुळे झरीच्या विकासाला ग्रहण ” : – सभापती राजेश्वर गोंड्रावार आदिवासी बहुल विभागाचा मानव विकास करण्यास उदासीनता का?” मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांना निवेदन