मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे चक्र सुरूच तीन दिवसात तीन आत्महत्या सराटी येथील युवकाने विहीरीत उडी घेवुन केली आत्महत्या

369

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव :तालुक्यातील सराटी येथील जिवन बंडू तुरणकर (३०) असे विहिरीत उडी घेवून आत्महत्या करणाऱ्याचे नाव असुन विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार ला सायंकाळी ७ च्या दरम्यान घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या लक्षात येताच मारेगांव पोलिसांना माहिती देवुन विहिरीत असलेला मृत्यूदेह काढण्याचे काम सुरू होते. या घडलेल्या या घटनेने सराटी येथे शोकाकुल वातावरणात पसरले आहे.