विज पडून १ बैलांचा मृत्यू आर्थिक मदतीची मागणी

0
139

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची तालुक्या पासुन ४ कि. मी. अंतरावर मौजा, सोनपुर (जाभळी)येथील नामे सुखदेव बावसींग मडावी यांचे घराजवळ चरत असताना दि.२०/८/२०२० रोजी सध्याकाळी विज पडुन 1 बैल मरन पावले, असुन 1 बैल घायल आहे.
मरन पावलेल्या बैलाची किंमत अदांजे, 22,000 रू आहे. घटनास्थळी जाऊन तहसीलदार सी.आर. भंडारे, तलाठी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी बैल मालकांनी केली आहे.