जि.प.स.सभापती ऋतुजा जाधव यांची आकले गावाला भेट. जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या.

160

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी दिनांक १६/८/२०२० रोजी आकले तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील बौध्दवाडी मध्ये भेट देवून नागरिकांच्या विविध समस्यांबद्दल चर्चा करून. लोकांची कौफियत जाणून घेतली.
वाडीतील समाज मंदिरची पाहणी केली. योजनेतील रस्ता, पाणी समस्या ग्राम पंचायत निधी अश्या प्रकारे विविध विषय सजून घेऊन तातडीने आमलात आणण्याची
ग्वाही देण्यात आली. सदरील योजना आमालात आणण्या कामी प्रशासना कडे पाठपुरावा करून प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्ही आकले ग्रामस्थांकडून कटिबद्ध राहू असे आश्र्वासन समाजसेवक विनेश भाऊ मोहिते. यांनी दिले आहे.
सदर प्रसंगी जाधव.मॅडम आयु.राजेश जाधव. सर पत्रकार राजेश जाधव.यांची प्रमुख उपस्थिती होती.सभापती ऋतुजा जाधव मॅडम यांनी आकले. ग्रामस्थांची विनंती लक्षात घेऊन आकले गावाला भेट देऊन. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तातडीने आमालात आणण्याचे आभिवचन दिल्या बद्दल .आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच समाजसेवक विनेश भाऊ मोहिते.यांनी स्वागत व आभार मानले. उपस्थितीत आकले ग्रामस्थ ग्रामपंचायत आकले.माजी उपसरपंच चंद्रकांत मोहिते.विश्वशांती बुद्ध विहार नूतन बांधकाम कमेटी अध्यक्ष विकास मोहिते. सुरेश जाधव. संजय मोहिते.शिला मोहिते.साधना मोहिते.हेमा मोहिते.जयश्री जाधव.माधुरी जाधव. संजीवनी मोहिते.निलम मोहिते. रमाबाई महिला मंडळ आकले भिमराज क्रीडा मंडळ आकले.व मुंबई युवा तरुण आदी उपस्थितीत होते.

*दखल न्यूज भारत*