कांद्रीच्या वृध्द महिलेचा मुत्यु. कन्हान ला नवीन २२ रूग्णाची भर  कन्हान ११, कांद्री ७, जुनिकामठी १, पारडी ३ असे कन्हान एकुण २६८ घरी परतले ७२, एकुण ७ मृत ,प्रा आ केन्दा चे डाक्टर चौधरी यांची माहिती

113

 

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागापुर

कन्हान(ता प्र) : – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ९५ लोंकाच्या तपासणीत२१ व खाजगी तपास णीत कन्हान १ असे एकुण २२ रूग्ण आ ढळुन कन्हान परिसर एकुण २६८ रूग्ण संख्या झाली आहे. तर संताजी नगर कां द्रीच्या ८६ वर्षीय महिलेचा मुत्यु झाला.
बुधवार दि.१९ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर २४६ रूग्ण असुन आज गुरूवार (दि.२०) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला ४५ लोकांची रॅपेट तपासणी क रण्यात आली. यात कन्हान ६, कांद्री ५, जुनिकामठी १, पारडी नागपुरचे ३ असे १५ रूग्ण व खाजगी तपासणीत कन्हान १ पॉझीटिव्ह अाढळल्याने शुकवार (दि २१ अगस्त)ला ४९लोनांची रॅपिट टेस्ट कर०यात आली यात कन्हान ४ ,काद्री २ परिस र एकुण २३कोरोना बाधित रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १४१
, पिपरी २७, कांद्री ४१, टेकाडी को ख २५, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ७, असे कन्हान २५३ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, मिळुन साटक केंद्र ९ असे कन्हान परिसर एकुण २६२ व नागपुर ६ असे २६८रूग्ण संख्या झाली असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळावी अशी नागरिका व्दारे मागणी होत आहे. यातील संताजी नगर कांद्री येथील ८६ वर्षीय वृध्द महिला लता मंगे शकर दवाखाना नागपुर येथे उपचारा दर म्यान (दि.१४) ला पॉझीटिव्ह आल्याने मेयो नागपुर ला दाखल केल्यावर (दि.१८) ला निगेटिव्ह आल्याने घरी आणले कन्हान ला कोरोटाईन मध्ये तिचा गुरूवार ला सायंकाळी ५ वाजता मुत्यु झाला. आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ७ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.