पारशिवनीत राजीव गांधी जयंती उत्साहात

0
101

पारशिवनी:-नागपुर जिल्हा कागस कमेटी व पाराशेवनी तालुका काग्रेस कमेटी च्या बीत ने जनसंपर्क कार्यालय पाराशिवनी येथे
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी, २0 ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभापती मीनाताई प्रफुल्ल कावळे यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी संगणकचे प्रणेते राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती चेतन देशमुख सदस्य पंचायत सामेती सदस्य संदीप भलावी, मंगला निंबोने, करुणा भोवते, इन्द्रपाल गोरले, दीपक वर्मा, प्रदीप दिएवार, प्रेमचंद कुसुंबे, बंटी निंबोने, सचिन सोमकुवर, रमेश लोणारे, प्रफुल्ल कावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच नगर परिषद कार्यालय कन्हान ला नः प उपाध्यक्ष वाबु रंगारी,नः प गट नेता मनिष भिबागड़े,नगर परिषद सदस्य कल्पना नितनवरे,रेखा टोहणे, गुफा तिडके,नरेश बर्वे,सतिश भसारकर,मंगेश कावळाकर,शरद वाटकर,शक्ती पात्रे,तसेच नगर काग्रेस कमेटी अध्यक्ष व न् पः वरिबठ सदस्य राजेश यादव याचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी गणेश माहुरे,अमोल प्रसाद,आकीब सिद्दीकी,’ प्रशांत वाघमारे ,दिनेश ढोके पंकज गजभिये, प्रदिप बावणे, मेघराज लुढ़ेरे,रमेश चौहान, सह अनेक कार्यकर्ते उपास्थित होत।