भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी तथा कुरखेडा तालुका संपर्क प्रमुख पदी विलास गावंडे यांची नियुक्ती.

158

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र

कुरखेडा येथील धडाडीचे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे विलास गावंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी तथा कुरखेडा तालुका(मंडल) भाजपा संपर्क प्रमुख पदी जिल्हाअध्यक्ष किसनजी नागदेवे ह्यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.
विलास गावंडे हे भारतीय जनता पक्षाचे आक्रमक व अभ्यासू तथा सर्व सामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जपणारा व ओबिसि बांधवांच्या हिता करिता संघर्ष करणारे नेते म्हणून परिचित आहेत.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रात त्यांनी मागील ३० वर्षांपासून सेवा दीली आहे.
विलास गावंडे हे भारतीय जनता पक्षाचे मुलूख मैदानी तोफ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून त्यांनी जिल्यातील ओबिसि, आदिवासी,दलीत अल्पसंख्यांक या सर्वच घटकांतील जनतेला भारतीय जनता पक्षा सोबत जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे.
त्यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय माजी अर्थ नियोजन वन मंत्री भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेश अध्यक्ष सुधिरभाऊ मुंनगटीवार, विदर्भ संघटन मंत्री डाँ उपेद्रजी कोठेकर , पुर्व प्रदेश महामंत्री आमदार डाँ रामदासजी आंबटकर , विधानपरिषदेचे आमदार अनिलजी सोले ,खासदार अशोकजी नेते, माजी मंत्री राजे अम्बीशरावजी आत्राम ,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सहकारमहर्षी अरविंदरावजी पोरेड्डीवार,भाजपा जेष्ठ नेते प्रकाशराव पोरेड्डीवार, आमदार कृष्णाजी गजबे ,आमदार देवराव होळी ,बाबुरावजी कोहळे ,जिल्हा महामंत्री गोंविदजी सारडा, रविद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे ,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाऊ कुकरेजा, नानाभाऊ नाकाडे व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांना दिले आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष बबलू भाई हुसैनी, जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे ,खेमनाथजी डोंगरवार वसंतराव मेश्राम, नगराध्यक्ष रविद्र गोटेफोडे , भाजपा तालुकाध्यक्ष नाजुक पुराम, माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ लांजेवार, गटनेता तथा नगर पंचायत सभापती नागेश
फाये नगरसेवक उमेश वालदे, व्यंकटी नागीलवार, दिपाली देशमुख ,स्वाती नंदनवार, नंदिनी दखने ,गिताताई कुमरे जि प सदस्य भाग्यवान टेकाम, भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपुरकर, उल्हास देशमुख राहुल गिरडकर हरिदास नारनवरे, चंदकांत चौके, चरणदास कोकोडे, वामन बोरकर, कुंभरे , बंटी देवढगले व भारतीय जनता पार्टीचे तालुका शक्ती केंद्र प्रमुख व बुथपमूख व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.