Home चंद्रपूर  युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमुर चा वतीने राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्त...

युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमुर चा वतीने राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्त वूक्षारोपण करण्यात आले

183

 

प्रतिनिधी/शुभम पारखी

 

आज दिनांक 20 ऑगष्ट 2020 रोज शुक्रवारला युवक काँग्रेस कमिटी तालुका चिमूर यांचे वतीने व श्रीमाननीय अविनाशभाऊ वारजूकर माजी.आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री तसेच श्रीमानानिय सतिषभाऊ वारजूकर माजी. जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य गटनेता जि.प.चंद्रपूर तसेच चिमूर विधानसभा युवानेते यांचे मार्गदर्शनात आमचे प्रेरणास्रोत,भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गवासी श्री. राजीवजी गांधी यांचे जयंती निमित्य जिल्हा उपरुग्णालय चिमूर येथे आज वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित श्री.गौतमजी पाटील, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, श्री.प्रशांतभाऊ डवले, अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी चिमूर,श्री.प्रवीण जीवतोडे,जि.अध्यक्ष राहुल गांधी विचारमंच चंद्रपूर, श्री.शुभमजी पारखी, सोशल मीडिया प्रमुख विधानसभा चिमूर, श्री. सुनील भजभूजे, ग्रामअध्यक्ष सोनेगाव-वन काँग्रेस कमिटी, श्री. मंगेश रंदये,सरचिटणीस ता.काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. अमित मेश्राम, ता.सहसचिव काँग्रेस कमिटी चिमूर, श्री. अमोल खाटीक सदस्य काँग्रेस कमिटी चिमूर, सौ.लोखंडे मॅडम आरोग्य सेविका, सौ.दांडेकर मॅडम आरोग्य सेविका, सौ.बवनकर मॅडम आरोग्य सेविका सौ.भटेले मॅडम आरोग्य सेविका इत्यादींच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडण्यात आला व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची पण हमी युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांचेकडून स्वीकारण्यात आली.

Previous articleसंघर्ष संघटनेच्या वणी तालुकाध्यक्षपदी अमर बोबडे यांची नियुक्ती
Next articleआ. शेखर निकम यांच्यासह चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या लढ्याला यश