संघर्ष संघटनेच्या वणी तालुकाध्यक्षपदी अमर बोबडे यांची नियुक्ती

 

वणी : परशुराम पोटे

संघर्ष संघटनेच्या वणी तालुकाध्यक्षपदी अमर बोबडे यांची एका नियुक्ती पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे.
संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जितेश नावडे यांना अभिप्रेत असलेले संघटन बनविण्यासाठी ताकुका तसेच वार्डातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांना एकत्र करुन घंघटनेने दिलेले ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवितांना सर्वांना एकत्र घेऊन संघटना मजबुत करण्यासाठी कार्य पार पाडतील असे देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.