शिवसेना संघटक साक्री तालुका पंकज दादा मराठे यांच्या तर्फे निवेजन देण्यात आला विद्युत कंपनी

133

 

छगन कोळेकर ता. साक्री जि.धुळे प्रतिनिधी 9823812416,9545662216

आज साक्री येथे महाराष्ट राज्य विद्युत कंपनी च्या अधिकारी याना lackdown दरम्यान गेल्या 3महिन्यांचे जे एकत्र व अवाजवी विजबिल देन्यात आले आहे त्या संदर्भात ठीय्या आंदोलन करून हे वाढीव वीजबील कमी करुण आधीच Carona या महमारिच्या प्रादुर्भाव ने ट्रस्ट असलेल्या व सर्वसामान्य माणूस यात आधीच होरपरळा गेला असुन इतकी अवाजवी व वाढीव बिल भरण्याची त्यांची सध्या परीस्थिती नसुन सदर बिलात योग्य ती सूट मिळावी अशी मागनी करन्यात आली,
यावर विद्युत महामंडळ च्या अधिकारी तर्फे समाधान कारक आश्वासन मिलाळे असुन कुणाही नागरिका कडून जबरदस्ती बिजबिल वसुल केले जानार नाही अथवा वीजपुरवठा खंडित केला जानार नाही अशे आश्वासन देन्यात आले.
यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी साक्री शहर हजर होते.