लोहारी बु.येथे सर्पदशांने मृत्यु झालेल्या लापुरक कुटुंबाला आ. अमोल मिटकरी यांची भेट

0
100

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

विधान परिषद चे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची लोहारी बु. येथे उज्ज्वला गोपाल लापुरकर यांचा सर्पदंशाने मृत्यु झाला असता. त्या कुटुंबा ला सांत्वन पर भेट दिली. तेव्हा त्यांचे कुटुंब प्रमुख गोपाल लापुरकर मुलगा सागर लापुरकर व त्यांच्या मुलि उपस्थित होत्या. आ. अमोल मिटकरी अकोट चे तहसीलदार यांच्या कडे प्राथमिकता दर्शवत सानुग्रह निधी मंजूर करण्यात मदतीचा हात दिला. व त्यांचे मनोबल वाढवले व आम्ही तुमच्या सुख दुखात सहभागी आहो असे सांगितले. व तुम्ही खसुन न जाता ताकदीने उभे राहावे असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवला
या वेळी राम म्हैसने पो. पा.मुरलीधर येवतकार, विशाल बोरे,डॉ वानखडे, सोपानराव कुटाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.सरचिटणीस कैलास थोटे, हरिदास दहिभात, गजानन गावंडे, हरीभाऊ देवर, शाम राऊत, शाम देवर, कैलास येवतकार, बालुभाऊ मोरे, अनिल गावंडे, संतोष ठाकरे,संजय म्हैसने, ज्ञानेश्वर लापुरकर,शरद लापुरकर,पांडुभाऊ लापुरकर,शरद ठाकरे, राजेश गावंडे,रामा गावंडे,रोशन मोरे,शुभम देवर,सुरज गावंडे,अक्षय पोडदुखे, निलेश गावंडे,लखन डोबाळे,अतुल येवतकार, विनोद येवतकार, विपुल ठाकरे,गैरव डोबाळे,निलेश म्हैसने, विवेक म्हैसने, हिमान्शु म्हैसने, लोहारी बु. व खुर्द चे गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती.