Home क्राइम मारेगाव तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम, दोन दिवसात दोन आत्महत्या विहीरीत उडी...

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची मालिका कायम, दोन दिवसात दोन आत्महत्या विहीरीत उडी घेवून एका इसमाची आत्महत्या

316

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

मारेगांव: तालुक्यातील मार्डी येथील बाजारवाडी परिसरातील विहिरीत उडी घेवून सुनिल गजानन मोहुर्ले या इसमाने आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार ला सायंकाळी ५:३० वाजता च्या दरम्यान उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मारेगांव पोलीसांनी प्रकरणी अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्याचे नेमके कारण समजले नसुन मारेगांव पोलीस पुढील तपास करती आहे.

Previous articleसिंदेवाही पंचायत समिती ला संवर्ग विकास अधिकारी आहेत कां.??? असुनही नसल्यासारखे कां वागतात, कळण्यास मार्ग नाही…!!!
Next articleगडचिरोली जिल्हयात आज 19 कोरोनामुक्त तर 10 नवीन कोरोना बाधित