नीरा नरसिंहपूर
दिनांक 20 प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार
टणु गावचे जेष्ठ नेते मा.पोलिस पाटील कै. लालासाहेब (राजारामबापु) मोहनराव मोहिते-पाटील यांचे आज दि.२०/०८/२०२० रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी चार सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे
टणु सोसायटीचे चेअरमन अमृत मोहिते यांचे ते आजोबा होते.
त्यांच्या निधनाने टणु परिसरावर शोककळा पसरली आहे.
पंचावन्न वर्ष टणु गावचे पोलीस पाटील म्हणून अत्यंत चांगला कारभार त्यांनी केलेला होता .
मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षांचे होते.
————————————————–
Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160