अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

नसता घनसावंगी तेथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला.यावेळी निवेदन देताना
भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री व परतुर मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी येथे नायबतहसीलदार गौरव खैरनार साहेब यांना घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी नसता घनसावंगी तेथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला.यावेळी निवेदन देताना भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,भास्करराव पांढरे,रामेश्वर गरड,योगेश ढोणे,सुरेश उगले,भाऊसाहेब देवडे,विलास चव्हाण,सिद्धेश्वर भानुसे,राहुल काळे,अमोल काळे,शिवाजी राठोड,संदीप काळे,जालंदर मुळे,मुकेश पवार, बाळु उगले व उपस्थित भाजप कार्यकर्ते