अनखोडा येथे पशू निदान शिबिर

102

अशोक खंडारे उपसंपादक
पशू वैद्यकीय दवाखाना आष्टी तर्फे अनखोडा येथे पशू आरोग्य निदान शिबिर घेण्यात आले .
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य शिवराम कोसरे सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार पशू वैद्यकीय अधिकारी डॉ देव्हारे विनोद येलमूले, अशोक येडलावार, के.डी.रामटेके, प्रमोद निमसकार, भाऊजी झरकर, पत्रू ठुसे, संतोष वाकुडकर, रूपेश कडांबे आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबिरात ७०० जनावरांना लसीकरण करून २५० जनावरांना उपचार केले६० गाईंची व म्हशीची गर्भधारणा तपासणी केली,या शिबिरास अनखोडा येथील पशू पालकांनी उस्फूर्तपणे आपापल्या जनावरांना शिबिरात सहभागी करून घेतले.