हागणदारि मुक्त योजनेचा फज्जा गुडमाॅर्निंग पथक कुचकामि अनेक रोगांणा आमंञण नगर पंचायत धानोरा लक्ष देईल काय?

122

धानोरा/भाविकदास करमनकर
स्थानिक धानोरा येथिल विद्यानगर वार्डातील सुखदेव टेकाम यांच्या घरापासुन ते हॅन्ड पंप पर्यंत एका बाजुनि तहसिल कार्यालयाचि संरक्षण भिंत आहे तर रोडच्या
दुस-याबाजुला बोडी आहे तसेच बोडीच्या बाजुनि शेणखताचे मोठे मोठे ढिगारे आहेत तसेच त्या रस्त्यावर लोक संडास करतात त्यामुळे त्या रस्तांनि पायदळ ये जा करणा-यांना नाकाला रुमाल बांधुनच ये जा करावि लागतात यामुळे दुर्गंधि पसरलि आहे पावसाचे दिवसात रोगराई पसरु शकते सध्या गुडमाॅर्निंग पथक सकाळि फिरतांना दिसत नाहि आधिच कोरोना महामारि आहे व त्यात रोगराई पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल यासाठि वेळिच धानोरा नगर पंचायतनि लक्ष देऊन शेणखताचे ढिगारे शहराच्या बाहेर हलवावे व गुडमाॅर्निंग पथकाचि व्यवस्था करुन रस्त्यावर होणारि गंधगि दुर करावी.