वणीत स्व.राजीव गांधी जयंती साजरी

103

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहर काँग्रेस कमिटी व शहर सेवादल तर्फे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती राजीव गांधी चौकात स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तसेच त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी विवेक मांडवकर, राजाभाऊ पाथरडकर, प्रमोद निकुरे, प्रमोद लोणारे,भास्कर गोरे, सुरेश बन्सोड, विकेश पानघाटे, शरद मंथनवार, रफिक रंगरेज, रवी कोटावार, भैय्या बदखल, विनोद ढेरे, गंगासिंग चौहान, राकेश निंदेकर, मोरेश्वर धाये तसेच काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.