पानटपरी उघडण्याची परवानगी मिळण्या करिता तहसीलदार यांना निवेदन अकोट येथील पानटपरी धारक व पान विक्रेते यांनी दिले निवेदन

0
72

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या लाॅकडाउन मुळे पानटपरी धारक व पान विक्रेता यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे अकोट शहरातील पानटपरी धारक व पान विक्रेता यांनी शासनाने दिलेल्या संपूर्ण नियमांचे पुर्ण पणे नियम पाडले आहेत .तरी पानटपरी धारक व पानविक्रेता यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.पानटपरी धारक व पानविक्रेता यांच्या कुटुंबाचा उदरनिरवाह याच व्यवसायवर अवलंबून असुन तरी शासनाने आम्हाला त्वरित पानटपरी उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.