Home महाराष्ट्र बळीराजांचा पोळा कन्हान पिपरी येथे घरघुतीपणे साजरा

बळीराजांचा पोळा कन्हान पिपरी येथे घरघुतीपणे साजरा

156

 

कन्हान : – कोवीड-१९ आजार संक्रम णाचे सावट असतांनी नागपुर जिल्हाधि कारी यांचा आदेशाचे पालन करीत पारं पारीक पोळा सण उत्सव सार्वजनिक रि त्या साजरा न करण्याता कन्हान पिपरी ला घरघुती बैलाची व मातीच्या बैलाची पुजा करून बळीराजाचा व बैलाचा पोळा सण साजरा केला
मंगळवार (दि.१८) ला शेतकरी बांधवानी बैलाला पारंपारीक रितीनुसार बैलजोडीला सजवुन श्री. हनुमान मंदीरा त बैलजोडीने पुजा करून आप आपल्या घरी पुजन करून कृतज्ञाता व्यकत करि त घरोघरी न फिरवता सरकारच्या आदे शाचे पालन करून साजरा केल्याने दारा पुढे बैलजोडीची उणिव न भासवित आप ल्याकडे बैलजोडी नाही येणार म्हणुन बहुतेकांनी मातीची बैलजोडी बनवुन देव घरात पुजन करून श्रमाने हिरवे स्वास्ति क काढुन अन्न उत्पन्न करण्या-या भुदेवा चा सण सामाजिक भान ठेवत साजरा करण्यात आला. सर्व जगाच्या सदैव उन्न ती करिता आपल्या उत्सवावरही पाघरू न घालुन सर्वसामान्याचा सदैव हितजोपा सण्याचा संदेश या बळीराज्याने पोळा स णातुन देत एक आदर्श प्रस्थापित करित पारंपारिक पोळा उत्सव साजरा केला.

Previous articleसंगणक प्रशिक्षण केंद्र सुरु, संगणक केंद्र चालकांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार
Next articleपानटपरी उघडण्याची परवानगी मिळण्या करिता तहसीलदार यांना निवेदन अकोट येथील पानटपरी धारक व पान विक्रेते यांनी दिले निवेदन