Home गडचिरोली पुलावर पाण्यात ट्रक अडकला

पुलावर पाण्यात ट्रक अडकला

129

 

प्रतिनिधी/सिरोंचा
दखल न्युज/ दिपक बेडके

सिरोंचा:-तालुक्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोमनपल्ली जवळील पेद्दावागू नाल्यावरून अवजड वाहतूक करणारा (animal feed)truck चे टायर ऐन पूलावर खड्यात वा ऊघड्या पडलेल्या गजाळ्या मध्ये अडकून पडला .ड्रायव्हर व क्लिनर सूखरूप पणे बाहेर काढण्यात यश आले असले तरी पूराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने जेसीबी पण तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्याने ट्रक रेस्क्यू करणे अंधारामुळे व झपाट्याने वाढत जाणार्या पाण्यामुळे तूर्त थांबवण्यात आले आहे.
रात्री पाणी भरपूर वाढल्यास सदरचा ट्रक पूलास कठडे नसल्याने अंत्यत खोल असलेल्या नाल्यात पडून व तिथून पूढे जवळच असलेल्या ईंद्रावतीच्या जोरदार प्रवाहात वाहून जाऊ शकते.
तलाठी कोतवाल ,ग्रा.पं, कर्मचारी आर. एफ. ओ. असरल्ली व पो.स्टे.असरल्ली व पातागूडम व तालुका प्रशासन परीस्थितीवर लक्ष ठेवून तात्काळ प्रभावाने संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली आहे.
धन्यवाद सर.

Previous articleडोक्यावर दारुची बाटली फोडून युवक गंभिर जखमी, वणी-वरोरा बार समोरील घटना
Next articleकोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहित एक अन्य महिला पण कोरोना पाँजिटीव