उद्या शिवाजी चौकात भाजपाचे महाएल्गार आंदोलन

0
64

 

वणी : परशुराम पोटे

उद्या दि.19 ऑगष्ट्ला सकाळी 10.30 वाजता टिळक चौक येथे भाजपा वणी तालुका तर्फे गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलीटर १० रुपये अनुदान द्यावे,दुध भुकटी निर्यातिला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे,दुध खरेदीचा दर प्रतिलीटर ३० रुपये करा, ईत्यादी मागण्यासाठी महाआघाडी सरकारच्या निषेधार्थ राजव्यापी महाएल्गार आंदोलन करुण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहे.