अकोट पंचायत समितीत स्वातंत्र्य दिन राजरा

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट पंचायत समिती मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी अकोट पंचायत समितीच्या सभापती सौ.लताताई नितोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले साय्यकअधिकारी औ.टी.गाठेकर, उपसभापती निलेश झाडे, मा.पं.स.सभापती रमेश अकोट, सुनिताताई हिरोळे , शञुघ्न नितोने आदी सह पंचायत समिति चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.