चिमूूर पोलिसांची धडाकेबाज कारवाही एकास अटक

105

 

प्रतिनिधी शुभम पारखी

आज रोजी Api मंगेश मोहोड पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करत असताना मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर माहितीवरून नामे दिनेश वामन वानखेडे वय 39 वर्ष रा गांधी वार्ड चीमुर याचे घरी दारु संबंधाने कारवाई केली आसता 1) 4 खर्डा खोक्यात एकुण 192 नग व एका पिशवीत 20 नग अशा एकुण 212 नग कोकण देशी दारुच्या शिशा एकुण किंमत 42400 रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी दिनेश वामन वानखेडे रा गांधी चीमुर यास अटक करण्यात आली असुण पुढील तपास सुरु आहे. सदरची कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तारे साहेब, पोनि स्वप्निल धुळे सा यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहोड पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, शरीफ शेख यांनी केली.