पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पाणी साठा ९४.६३% (३२४.८९एम एम क्युब) सकाळी सहा गेट बंद केले ,सध्या ८ आठ गेट ने ०,३|मिटर ने २५३क्युमेक्स प्रति सेकेड चे गती ने पानी सोडले जात आहे उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती नदीकाठावरील गावांत तलाठी,गामसेवक सतर्क

112

 

कमलसिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

पारशिवनी (ता प्र)तालुका तिल वरदान ठरणारे पेचप्रकल्प ओव्हरफ्लो असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी ९५.६३% ,व तोतलडोहप्रकल्प ९४.,६७ टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊसाची अतिवृबटी शुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येणे चालु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली तर (१०अगस्त)५.१५ वाजता पासुन नियंत्रणासाठी धरणाचे दोन दरवाजे(गेट) ०.३मिटर उघडप्यात आले होते, रात्रि पुन्हा दोन गेट उघकले होते पानी चा विसर्ग वाढत असलयाने पुन्हा रात्री उशिरा चार गेट उघळले असल्याने १६गेट पैकी आठ गेट ०.३|मिटर उघळ्ले होते काल दुपारी पुन्हा सहा गेट उघळल असुन एकुण१६गेट स १२गेट ने ०.३मिटर चालु असुन ३८० क्युसेक्स पाणी प्रति सेकंड ने बाहेर नदीत जात होते,व पण आज १७ अगस्त ला सकाळी सहा गेट बंद कर०यात आले आहे सध्या पेच डॅम मधुन आठ गेट ने एक फिट से पानी २५३क्युमेक्स ची गती ने प्रति सेकंड बाहेर पेच नद्गी, व कन्हान नदी मध्ये जात आहे असी माहीती पेच पाटबंधारे उपविभागिय अभियंता नागादिवे साहब् ने दिली तहासिलादार वरुण सहारे यानी नदी काठात असलेले गावाची ग्राम पंचायत ग्रामसेबक ,तलाठी सर्तक आहेत व
.पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व (१७अगस्त सकाळी)पासुन .१६गेट पैकी ८गेट उघळले त्यातुन २५३.क्युमेक्स पानी प्रति सेकंs ने पानी सोडले जात आहे माहीती पेच पाटबधारे विभागाचे उप विभागीये अभियंता श्री नागादिवे साहेब यानी दिली क्षेत्ररातिल उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे तालुका स्थळी संपुर्ण टिम सह हजर आहेत.