Home अकोला अकोट शहरा मध्ये भरपावसात पोलिसांचा रुट मार्च  पोळा,गणपती,कावड यात्रे दरम्यान शांतता राखण्याचे...

अकोट शहरा मध्ये भरपावसात पोलिसांचा रुट मार्च  पोळा,गणपती,कावड यात्रे दरम्यान शांतता राखण्याचे केले आव्हान

132

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर जी यांच्या आदेशानुसार आज अकोट शहरा मधे भरपावसात सुध्दा अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले,अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड,तेल्हाराचे ठाणेदार विकास देवरे,हिवरखेडचे ठाणेदार आशिष लव्हागंळे,पी. एस आय ठाकूर,अकोट शहर पोलिस व अकोट ग्रामीण पोलिस,आरसीपी पोलिस,खुपिया कर्मचारी रणजीत खेडकर,यांनी आज अकोट शहर मधे रुटमार्च केला आहे.गणेश उत्सव ,कावड यात्रा,पोळा,सर्व सन उस्तव निमित्त कलम 144 लागू करन सर्वांना शांतता राखण्याचे आव्हान पोलिस यांच्या तर्फे करण्यात आले आहे.रुटमार्च शिवाजी चौक,जयस्तंभ चौक,जवाहर रोड़,याकुब पटेल चौक,शौकतअली चौक,यात्रा चौका,मधुन शहर पोलिस स्टेशन मधे पोहचला.

Previous articleस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३२ वारजे माळवाडीमध्ये कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
Next articleपोलिस प्राशिक्षण केन्द का उदघाट्न तेजस बाहुउद्देशिय संस्था का उपक्रम