वृक्षारोपन करून केला स्वातंत्र्य दिन साजरा

0
88

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुकातील देवरी ग्रा.प. येथे स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
सरपंचा सौ. सविता अबगड यांच्या हस्ते
ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर देवरी
गावच्या स्मशानभुमी मधे मान्यवराच्या हस्ते
वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी सरपंच
सौ.सविता अबगड माजी-सरपंच भानुदास भारसाकडे,
मुरलीधर खंडारे, उपसंरपच विशाल गायकवाड,
डॉ. योगोश गायकवाड, रवि ओहेकर,
सौ.प्रिती गावडे, ग्रामसेवक पाटील पत्रकार
योगेश लबडे,बाळकृष्ण अबगड ,बना पवार आदी कर्मचारी व गावातील नागरीक
उपस्थित होते.