Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण

145

अशोक खंडारे उपसंपादक
गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर आज बाधीत ६ रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुक्त रुग्ण हे सिरोंचा तालुक्यातील ५ अहेरी व वडसा ३ सीआरपीएफ, धानोरा तालुक्यातील ४ पोलीस ,तर भामरागड तालुक्यातील १ हे बरे झाले आहेत.
आज नव्याने बाधीत ६ असून त्यमध्ये हेडरी एटापल्ली मधील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेले २, अहेरी येथील विलिनीकरणात मंचेरीयाल वरुन आलेला १, आरमोरी येथील औरंगाबाद वरुन आलेले विलिनीकरण मधील २ तर गडचिरोली मध्ये गुजरात वरुन आलेला १ असे कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बाधीत ८२३ पैकी बरे झालेले ६७१ सघा बाधीत असलेले १५१ आहेत.

Previous articleअनोखी घटना:मुलीने केला बापावर प्राणघातक हल्ला
Next articleभाजपच्या भ्रष्टाचार विरोधात वंचितचे आंदोलन रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कमळ लावून नोंदविला निषेध