Home गडचिरोली महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय आष्टीत स्वातंत्र्यदिन साजरा

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय आष्टीत स्वातंत्र्यदिन साजरा

119

 

प्रतिनिधी प्रविण तिवाडे

आष्टी : आज 15 आॅगष्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय तथा वरिष्ठ कला महाविद्यालयात अगदी भर पावसात व मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा प्राचार्य . प्रहलाद मंडल यांच्या हस्ते पार पडला. सुरवातीला शारिरीक शिक्षक सुशील अवसरमोल यांनी पथ संचलन केले, व प्राचार्य मंडल यांनी ध्वजारोहण केले व झेंड्याला सलामी दिली. त्यानंतर राष्टगीत घेण्यात आले. यावेळी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ, संजय फुलझेले, डॉ, राज मुसने, डॉ, रवि शास्त्रकार, डॉ, गणेश खुणे, डॉ, भारत पांडे, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख श्याम कोरडे,महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीधर चौधरी,विद्यार्थी-पालक संघाचे पदाधिकारी घ्यार पाटील, प्रा, राजकुमार ठवरे, सुधाकर किरमिरे, रविंद्र इंगोले, दिनकर टिकले, दिनकर हिरादेवे, बंडूसिंह राठोड,रविंद्र नागुलवार, श्रीकांत मल्लेलवार, अमित गेडाम, हायस्कूल विभागाचे शिक्षक किशोरसिंह बैस, संजय बनसोड, पुंडलिक कविराज, व्यंकटरमण पोलोजी, संदिप पोरेड्डीवर, लक्ष्मण दाशरथी,राजेश अंबिलप्पू,शिक्षकेत्तर कर्मचारी मधुन वरिष्ठ लिपिक राज लखमापूरे, लिपिक,निलेश नाकाडे,राजु बर्लावार, शिपाई, मुष्ताक शेख, बाछाड, विनोद तोरे, लक्ष्मण दुरशेट्टी,नाना नेवारे, बंडु दडजाम, अतुलकुमार आदी उपस्थित होते. दोन्ही प्राचार्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleमार्कंडा देवस्थानच्या जिर्णोद्धारासाठी उर्वरीत निधी तातडीने घा. खा.अशोक नेते
Next articleगेल्या 24 तासात जिल्हयात एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह