मुनघाटे महाविद्यालयात वृक्षारोपण

115

 

धानोरा/भाविकदास करमनकर

स्थानिक धानोरा येथील मुनघाटे महाविद्यालय आज वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जम्बेवार मॅडम प्रा डॉ. किरमिरे, डॉ. चुदरी, रासयो अधिकारी डॉ.ढवस मॅडम रासयो सहायक अधिकारी प्राध्यापक बन्सोड, डॉ. वाघ, डॉ.झाडे, डॉ. गोहने,. डॉ.मुरकुटे,. प्राध्यापक तोन्डरे,प्रा पुण्यपेडडीवार सर प्रा वाळके सर भैसारे मॅडम प्रा धवनकर सर पताठे मंडम प्रा खोब्रागडे सर वटक मॅडम प्रा धाकडे सर प्रा करमणकर सर प्रा रणदिवे सर प्रा आवारी सर व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वड, पिंपड, सिताफळ, इत्यादी झाड लावण्यात आली.