मंगरूळ ते तीर्थपुरी मेन रोड कोठी या ठिकाणी रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता असी परिस्तिथी

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

मंगरूळ येथे गोदावरी गंगे वर बांधण्यात आलेल्या बंधारा त्यातून मंगरूळ ते बीड होणारी वाहतूक देखील मोठ्या
शेतात जाणाऱ्या लोकांना रोड वरून साधी 2 व्हीलर जरी चालली तरी अंगावर पाणी उडून येते….. त्यामुळे लांबच उभा रहावे लागते
त्याच बरोबर खड्यात साचून राहत असणाऱ्या पाण्यात साथीचे आजार पसरवण्यात मदत करणाऱ्या डासांची उत्पत्ती देखील होऊ शकते..
त्यामुळे मंगरूळ,मुद्रेगावं, कोठी, येथील नागरिकांना ये जा करण्यात होणाऱ्या प्रचंड त्रासा बद्दल सबंधित खात्याने लक्ष द्यावे नसता … आंदोलन करण्यात येईल…
अशी विनंती
मराठा महासंघाच्या वतीने करत आहे
गणेश कदम पाटील
ता अध्यक्ष युवक मराठा महासंघ घनसावंगी