पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९४.६३% (३२४.८९एम एम क्युब)उसीरा रात्री चार गेट उघळले ,सध्य आठ गेट ने ०,३|मिटर ने २५३क्युमेक्स प्रति सेकेड चे गती ने पानी सोडले जात आहे आज पुन्हा सहा गेट त्र्यळीनची प्रबल संभावना उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती नदीकाठावरील गावांना दवंजी देऊन सतर्कतेचा इशारा तहसिलदार यांचा पुन्हा इशारा

115

 

कमलसिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

पारशिवनी (ता प्र)तालुका तिल वरदान ठरणारे पेचप्रकल्प ओव्हरफ्लो असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी ९५.६३% ,व तोतलडोहप्रकल्प ९४६७ टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊसाची अतिवृबटी शुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येणे चालु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली तर (१०अगस्त)५.१५ वाजता पासुन नियंत्रणासाठी धरणाचे दोन दरवाजे(गेट) ०.३मिटरउघडप्यात आले होते, रात्रि पुन्हा दोन गेट उघकले होते त्य पानी चा विसगि वाढत असलयाने पुन्हा रात्री उशिरा चार गेट उघगले असल्याने १६गेट पैकी आठ गेट ०.३|मिटर उघयले त्यात २५३.१०० क्युमेक्स प्रमाणे जात आले असे उपविभागिय अभियंता नागादिवे साहबा ०दारे माहीतीमुसार १५अगस्त ला रात्रि चार गेट पुन्हा उघळले केले असुन १०अगस्त पासुन दोन गेट चालु होते आणी पाणी चा विसर्ग वाढत असताना आज पुन्हा रात्रि चार गेट आज रात्रि उघळले असुन टोटल १६ गेट मधुन आठगेट तुन ०.३मिटर ने २५३.१००प्राति सेकंs प्रमाणे पानी नादेपात्रात जात आहे आणी तहासिलादार वरुण सहारे यानी नही काठात असलेले गाबाची ग्राम पंचायत ग्रामसेबक ,तलाठी याना पत्र दवंडी व्दारे सर्तक राहवन्याचा ईशारा दिला व
.पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व (१५अगस्त रात्री)पासुन .१६गेट पैकी ८गेट उघळले त्यातुन ३५३.१००क्युमेक्स पानी प्रति सेकंs ने पानी सोडले जात आहे पण मध्यप्रेशता शुरू असलेला पाउस तुन डॅम मध्ये फ्णी वाढत असलयानेआज दपार नंतर पुन्हा कही गोट उघळयात ये णार असल्याची माहीती पेच पाटबधारे विभागाचे उप विभागीये अभियंता यानी दिली अशी माहीती वरूण क्षेतरातिल उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे कडुन माहीती नुसार नजर व्ठेऊन आहे