वंचित बहुजन आघाडी नागपुर तर्फे तिरंगा ध्वजारोहण व होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर :१६ आँगस्ट २०२०
भारत देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व आनंद बुद्ध विहार कमेटी तर्फे काल तिरंगी ध्वजारोहन करन्यात आले व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देन्यात आली.
यावर्षी दहावीच्या परिक्षेत उत्तिर्ण झालेल्या आनंद नगर, सिताबर्डी, नागपूर वस्तीतील राहूल शिवा ताकसांडे (८८%) व अर्पित अशोक पाटील (८४%) या होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांना तर्फे करन्यात आला.
याप्रसंगी आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत *भिमबुध्द संस्कार समिती* चे अध्यक्ष इंजि. मारूती मेश्राम व सुनिल लिंगायत यांनी वंचित बहुजन आघाडी मधे जाहिर पक्ष प्रवेश केला.
नागपुर शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे, इंजि. राहुलभाऊ वानखेडे, मा. धर्मेश फुसाटे, इंजि. राहुल दहिकर, मा. नागेश बुरबुरे, आनंद चौरे, संदिप सुरडकर, आशिष हुमणे, भरत लांडगे, आनंद बागडे, अविराज थुल, रमेश कांबळे, महिपाल गेडाम, विजय गोंडुले, भावेश वानखेडे, प्रविण पाटिल व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित होते.
तसेच आनंद बुद्ध विहार कमिटी चे वरीष्ठ भीमरावजी मेश्राम, डाॅ. नानाजी मेश्राम, सदस्य हेमंत भोतमांगे, अविनाश तिरपुडे, बालू पाटील, प्रमोद जोंधडे, रोहित गजभिये, जयंत वासनिक, स्नेहल वराडे, बादल चौरे.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या माया शेंडे, सुजाता सुरडकर, विणा शेंडे, इ. व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.