Home चंद्रपूर  नागभीड पं स सदस्य रंजना वासुदेव पेंदाम यांच्यावर मारण्याची आणि मोठ्या केसेस...

नागभीड पं स सदस्य रंजना वासुदेव पेंदाम यांच्यावर मारण्याची आणि मोठ्या केसेस मध्ये फसवण्याच्या धमकीबाबत गुन्हा दाखल

228

 

प्रतिनिधी शुभम पारखी

प स सदस्या रंजना वासुदेव पेंदाम यांच्यावर मारण्याची आणि मोठ्या केसेसमध्ये फसवण्याच्या धमकीबाबत गुन्हा दाखल. दि 11 औगस्ट 2020 ला माजी प स सभापती प्रणया गणेश गडमवार ह्या आरोपी रंजना वासुदेव पेंदाम रा तळोधी वय 45 यांच्या घरी उसने दिलेले पैसे मागायला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी प्राणया गडमवार यांच्यावर 1लाख रुपये घेतल्याचा उलट आरोप केला . आणि मारण्याची व मोठ्या केसेस मध्ये फसवण्याच्या धमकी दिली. आणि प्रणया गडमवार यांच्यावर राजकीय नेत्यांची मदत घेऊन कट रचून खोटा आट्रसिटी चा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी संभाषण फक्त प्रणया गडमवार आणि आरोपी रंजना पेंदाम यांच्यातच झाले परंतु मोठी केस लावण्यासाठी मिनथुरचे सरपंच यांचा काहीही हस्तक्षेप नसताना आरोपी रंजना पेंदाम यांनी त्यांना हेतुपूर्वक फसवले . तरी आरोपी रंजना पें दा म हिच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाही व्हावी अशी मागणी प्रणया गडमवार यांनी ठाणेदार शिरसाठ साहेब यांना केलेली आहे.

Previous articleपोलीस स्टेशन पुराडा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम
Next articleवंचित बहुजन आघाडी नागपुर तर्फे तिरंगा ध्वजारोहण व होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार