घुग्गुस काॅग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली यांचा वाढदिवस व स्वातंत्र्य दिना निमित्त फळ वाटप व वृक्षारोपण

131

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्गुस काॅग्रेस नेते शेखरअन्ना तंगलापेल्ली यांच्या वाढदिवसा निमित्य व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुग्गुस युवक काँग्रेस कमेटी तर्फे रुग्णांना फळं वाटप व मादगी समाज सभागृह येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोशन पचारे माजी पंस सभापती चंद्रपुर,
पवन आगदारी जिल्हा अध्यक्ष एस सी सेल काॅग्रेस कमेटी चंद्रपुर, सुरज कन्नूर जिल्हासचीव युवक कांग्रेस चंद्रपुर, तोफीक शेख अध्यक्ष युवक काॅग्रेस घुग्गुस, निखिल पुनगंटी युवक काॅग्रेस नेते घुग्गुस, प्रकाश नगराळे माजी सैनिक घुग्गुस ,श्रीनिवास गुड्ला उपाध्यक्ष युवक काॅग्रेस घुग्गुस, विजय माटला युवक काॅग्रेस नेते घुग्गुस ,सुनील पाटील, विनोद वांढरे, स्नेहक तालापेल्ली, जयराज मल्लारप व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.