Home यवतमाळ वणी येथील शाहुमहाराज चौकात स्वातंत्र्यदिन साजरा

वणी येथील शाहुमहाराज चौकात स्वातंत्र्यदिन साजरा

208

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:- विशाल ठोबंरे

वणी : आज 15 आॅगष्ट स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने रंगनाथ नगर येथील शाहुमहाराज चौक येथे सोशल डिस्टन्सिगचे पालण करुण ७४ व स्वातंत्र्यदिन साजरा करण्यांत आला.
यावेळी वार्डातिल नगर सेविका मायाताई ढुरके यांचे हस्ते राजेश्री शाहुमाहाराज पुतळ्याचे पूजन करून प्रतिमेला हार अर्पण केले.तसेच सामाजिक कार्यकर्ता संदिप मुत्यलवार यांनी सुद्धा राजेश्री शाहुमाहाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले तसेच यावेळी परीसरातील महिला सुद्धा उपस्थित होत्या. कार्यक्रमांचे संचालन प्रल्हाद कोठार यांनी केले. आभार प्रदर्शन विशाल ठोबंरे यांनी केले तसेच या परीसरातील कार्यकर्ते सलिम शेख, गणेश पडोळे, सदिप झाडे, कैलास निखाडे, हरिष पडोळे, गोपाल चाफडे, अजय ठोबंरे, महेश काकडे, राजु दुपारे, दिपक ठोंबरे, रवि गुप्ता, चॉदखा शेख, रवि चादेकर, शंकर रस्से, मनोज जिवने, सचिन चापडे, दादाजी झाळे,मोहन आवारी, प्रफुल शेंडे, अनिल काकडे, शंकर पडोळे, रूपेश शेंडे, गजानन ठोबंरे हे सर्वं कार्यकर्ते उपस्थिती होते. लहान मुलाना खाऊ देऊन स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleभामरागड चा संपर्क तुटला गावात शिरले पुराचे पाणी
Next articleदिव्यांग विद्यार्थ्यांला दिला ध्वजारोहणाचा मान… कौसल्याबाई बारब्दे विद्यालय ,चिंचोली बु.चा उपक्रम…