15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त ग्रामपंचायत सोनसरी येथे झाडे लावा झाडे जगवा असा आगळा वेगळा कार्यक्रम

 

राजेंद्र रामटेके
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
दखल न्युज भारत
Mo.9403227751

सोनसरी दि 16 ऑगस्ट-
आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिना निमित्याने ध्वजारोहण कुमरे मॅडम सचिव ग्रा.प. सोनसरी यांच्या उपस्थित हरबाजी शेंडे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
ग्रा.पं. सोनसरी येथे झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्यात सोनसरी येथील सचिव कुमरे मॅडम, हरबाजी शेंडे तंटामुक्ती अध्यक्ष,माधव दहिकर ,दादाजी प्रधान मा. सरपंच,शेंडे सर, डोंगरवार सर,रामटेके अंगणवाडी सेविका, तिडके सेविका,राजू रामटेके महिला, विध्यार्थी ,पालक, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.