आ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत आमगाव अंतर्गत वाचनालय व पिण्याचे पाणी ATM RO चे लोकार्पण सोहळा संपन्न

0
96

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

देसाईगंज दि16ऑगस्ट-
मौजा आमगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत वाचनालय व पिण्याचे पाणी ATM RO चे उद्घाटन आ.कृष्णा गजबे याच्या शुभहस्ते करण्यात आले तेव्हा रेवताताई अलोने सभापती प स देसाईगंज, रोशनी ताई पारधी बालकल्याण विकास सभापती जिल्हा परिषद गडचिरोली,शेवंताबाई अवसरे उपसभापती पंचायत समिती देसाईगंज, नानाभाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली सलाम संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती देसाईगंज, मोहन पाटील गायकवाड माजी सभापती पंचायत समिती देसाईगंज, गोपाल जी उईके माजी उपसभापती पंचायत समिती देसाईगंज, उमेशचंद्रजी चिलबुले प्रशासकीय अधिकारी ग्रा प आमगाव , राजूभाऊ जी जेठाणी भा ज पा तालुकाध्यक्ष देसाईगंज,अर्चनाताई ढोरे पंचायत समिती सदस्य देसाईगंज तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत आज नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.