स्वातंत्र्य दिनी अतिक्रमित जागेत 500 वृक्षारोपण करून केला वनमहोत्सव

230

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी दि 16 ऑगस्ट-
वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी येथे मिलिश दत्त शर्मा भा.व.से.परिवेक्षाधीन वप अ आरमोरी यांनी ध्वजारोहन केला.स्वतंत्र दिनाचे औचीत्य साधुन शर्मा यांनी वनपरिक्षेत्रात वन्यजीव संरक्षणाचे उत्कृष्ट कार्य करणारे वनरक्षक,वनमजूर यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत केला व मौजा वैरागड येथील कक्ष क्र ७४०मध्ये अतीक्रमीत क्षेत्रात ५०० वृक्षलागवड करून वनमहोत्सव साजरा केला.यावेळी आरमोरी वन परिक्षेत्रातील सर्व वनरक्षक वनपाल ,वनमजूर,व कार्यालयीन कर्मचारी उपस्थीत होते.