प्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड.

0
69

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
नमो ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी पुण्यातील दिपक परदेशी यांची फेरनिवड करण्यात आली. दिपक यांचे काम व समाजहित पाहून ही निवड करण्यात आली. ही निवड ग्रुपच्या मुख्य अधिकार्यांनी केली आहे व त्यांनी दीपकला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या, अशी माहिती अमोल ठाकर ह्यांनी दिली.