Home पुणे धायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला मतदारसंघ शिवसेना.

धायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला मतदारसंघ शिवसेना.

199

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
आज धायरीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण हवेली पोलीस स्टेशनचे रवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, रामचंद्र पोळेकर,देवेंद्र शुर,राजू शिंदे, राजू वाघ, रघुनाथ प्रसाद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यक्रम महालक्ष्मी मंदिराच्या आवारात संपन्न झाला.

Previous articleयंग चांदा ब्रिगेडचे कार्यालय जनसेवेचे केंद्र ठरावे- आ.किशोर जोरगेवार भिवापुर वार्डात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाचे उद्घाटन
Next articleप्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड.