विंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी मुळशी येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला, उमेश कोकरे रासप युवक अध्यक्ष पुणे.

96

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
विंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी मुळशी येथे ध्वजारोहण कार्यक्रम पिंगळे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे ,उमेश कोकरे रासप पुणे शहर युवक अध्यक्ष,यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन आखाडे, रामदास मरगळे सर्व शिक्षक व संस्था पदाधिकारी व विजय भोसले उपस्थितीत होते.